Breast

629
S asked 3 months ago

स्त्रीचे जर स्तन चोखले aids होऊ शकतो का ? किंवा स्त्रीने आपले स्तन चोखले तरी होऊ शकतो का ?

1 Answers
let's talk sexuality answered 3 months ago

नाही, स्तन चोखल्याने HIV/AIDS चा संसर्ग होत नाही.

HIV/AIDS बाबत अधिक महितीसाठी पुढिल लिंक पहा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

https://letstalksexuality.com/sexually-transmitted-illnesses/