Butt plug हे गुद मार्गात सरकरुन लैंगिक सुख मिळवण्याचे एक लैंगिक खेळणे (Sex Toy) आहे. लैंगिक खेळणी ही लैंगिक आनंद देतात, तेव्हा ती कधी वापरायची ही व्यक्तिगत बाब आहे. फक्त वापरताना स्वच्छतेची काळजी घ्यावी एवढं मात्र नक्की. अन्यथा जंतुसंसर्ग वा लिंगसांसर्गिक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Please login or Register to submit your answer