Caught during masturbation asked 7 years ago

Hi,

Maze age 23 ahe ani me athavdyatun ek don vela hastamaithun karto.

Bathroom madhe karnyat jast anand milat navta mhanun kahi diwasanpasun me ratri sagle zoplya nantar mazya bedroom madhe hastamaithun karayla suruvaat keli ani tyatun mala samadhanahi milayla lagla.

Pan magchya week madhe eka ratri me hastamaithun karatana achanak gharatil ek sadasya mazya room madhe kahi karnastav mazya room madhe ala ani light lavle ani mala nako tya avasthet pahile.

Me kase base mala cover kele pan dusrya diwasapasun mala aparadhyachi bhavana ali. Mala koni hya prasangachi olakh nahi dakhavli pan to prasang mazya manatun jaat nahi.

Krupaya help kara.

1 उत्तर

सर्वप्रथम तुमच्या मनातील अपराधी भाव काढून टाका. तुम्ही कोणताही अपराध किंवा वाईट कृत्य केलेले नाही. हस्तमैथुन करावे वाटणे आणि ते करणे ही एक सामान्य आणि सहज अशी भावना आहे. त्यात तुम्ही काहीही चुकीचे करत नव्हता. ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, सहसा सर्व मनुष्य या पद्धतीने, स्वतःच्या आणि इतरांच्या खाजगीपणाचा अधिकार जपत, स्वतःला आनंद मिळवून देत असतात. शिवाय तुम्ही तुमच्या खोलीत, तुमच्या खाजगी स्पेस मध्ये होता. आत येणाऱ्या व्यक्तीने खरे तर दरवाजा वाजवून आत यायला हवे होते.

आता अशी खाजगी गोष्ट अचानक इतरांच्या समोर आली तर ओशाळल्यासारखे होणे सुद्धा नॉर्मलच आहे. कधी कधी बाथरूम किंवा संडासचा दरवाजा घरातील मुलांकडून किंवा वयस्कर व्यक्तींकडून उघडा राहतो. तसेच हे. पुढच्या वेळेपासून दरवाजाला आतून कडी लावत जा एवढेच. तेंव्हा take it easy..

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 15 =