प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsCondom: Jar 2 condom vaparale tar fatat ka?? 1 ne mala bhiti vatate…
1 उत्तर
Answer for Cndom answered 8 years ago

एकावेळी एकाच कंडोमचा वापर करावा. दोन कंडोम एकाचेळी लावल्यामुळं जास्त घर्षणं होवून फाटण्याची शक्यता नेहमीच जास्त राहते. अनेकवेळा कंडोम लावण्याच्या चुकीच्या पध्दतीमुळं ते फाटतात. कंडोमसोबत मिळालेल्या बॉक्सवर तो वापरण्याची पध्दत सांगितलेली असते. योग्य पध्दतीनं लावलेला एक कंडॊम फाटण्याची शक्यता कमी असते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 3 =