Condom asked 7 years ago

Maze lagna zalele nahi pan mala condom gheun hastamaithun karaychi iccha ahe.

Direct medical store madhe jaun me condom magu shakto ka? Aju bajuchya lokanni aikla tar laaj vatel ani magaylahi bhiti vatate. Krupaya margadarshan kara.

1 उत्तर
Answer for Condom answered 7 years ago

तुझा ऑकवर्डनेस लक्षात येतोय. आपल्याकडे सेक्सविषयी मोकळेपणानं बोललं जात नाही त्यामुळं असं वाटू शकतं. अगदी बिनधास्तपणे मागू शकतोस तो कंडोम. सुरुवातीला थोड्या लांबच्या जिथे कोणी ओळखीचे दिसणार नाही अशा ठिकाणी मागून बघ. डायरेक्ट ‘कंडोम’ असं म्हणायला लाज वाटत असेल तर एखाद्या ब्रॅँडचं नाव घेऊन माग. हळू हळू ऑकवर्डनेस, लाज कमी होईल.

बाय द वे. कंडोमचा वापर मुख्यत: लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार आणि गर्भधारणा टाळण्यासाठी केला जातो. हस्तमैथुन करताना कंडोमची आवश्यकता नसते. प्रत्यक्ष सेक्स करताना मात्र कंडोमचा वापर मस्ट आहे. तुझी इच्छा आहे कंडोम वापरून हस्तमैथुन करण्याची त्यात काहीच गैर नाही. आवश्यकता नाही पण तुला आवडत असेल तर गो अहेड. नो प्रॉब्लेम.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 14 =