Cross dress up asked 7 years ago

Majhya navryala la cross dressing awadte..te majhe kapde ghaltat wa mi tyanche .. amche age 26 25 ahe..

Ase baryachda kele aahe pn ase sarkhe karun kantala ala ahe.. kahi navin wa weglya paddhati aahet ka sex karnyachya.

1 उत्तर
Answer for Cross dress up answered 7 years ago

लैंगिकता व्यक्त करण्याच्या आपल्या आपल्या पद्धती असू शकतात, आवडी निवडी असू शकतात. कोणाला काय आवडावे किंवा आवडू नये यात इतरंचा काही प्रभाव किंवा हस्तक्षेप असण्याची गरज नाही. लैंगिकतेबाबत तुमच्या खाजगी स्पेस मध्ये तुम्ही कसे व्यक्त होता, काय आवड जोपासता, काय पद्धती उपयोगात आणता हे तुम्हीच ठरवायला पाहिजे. मात्र हे सगळं करत असताना दोघांचीही इच्छा आणि संमती मात्र महत्वाची.

तुमच्या मुख्य प्रश्नाकडे वळूयात. सेक्स करण्याच्या वेगळ्या, तुम्हाला आनंद देणाऱ्या पद्धती कोणत्या ? हे मात्र

तुम्हालाच शोधायला हवं . एकमेकांशी बोला, संवाद साधा. तुम्हाला, तुमच्या जोडीदाराला काय आवडते हे दोघे मिळून शोधा. त्यातच खरी मज्जा आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 14 =