1 उत्तर
एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी किंवा आई-वडील कोण आहे हे ठरवण्यासाठी किंवा एखाद्या गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी साधारणपणे DNA टेस्ट करतात. आपल्यात अर्धे गुण हे आई कडून आणि अर्धे वडिलांकडून आलेले असतात. रक्त, केस, त्वचेचा तुकडा अशा गोष्टींचा वापर करून ही टेस्ट करता येते ज्यातून त्या व्यक्तीची नेमकी ओळख पटवता येते.
आपले उत्तर प्रविष्ट करा