प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsDon varsha purn zali mazi pishavi dhuvun ajun pali aali nahi ata maze vay 31 aahe mala 10 varshacha mula aahe dusara chance ghyaycha aahe pan palich aali nahi ky karave
1 उत्तर

पाळी येण्याच्या सुरुवातीच्या काळात अनियमित येणं नॉर्मल असतं. पण तुमचं वय पाहता पाळी थाबण्याचं काही ठोस कारण लक्षात येत नाही. अशा समस्यांसाठी प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला योग्य राहील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 3 =