1 उत्तर
दुध पिल्याने काही धोका नाही मात्र तुमच्या पत्नीला ते आवडते का याचा मात्र नक्की विचार करा. शिवाय निसर्गाने बाळाच्या पोषणासाठी स्त्रीच्या स्तनांमध्ये बाळंतपणानंतर दुध तयार करण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचा मुख्य वापर बाळाच्या पोषणासाठी केला जातो हे आपल्या सगळ्यांना माहित आहेच. तुमचे इच्छेपेक्षा बाळाचे पोषण महत्वाचे नाही का?
आपले उत्तर प्रविष्ट करा