dusare mul asked 7 years ago

maze vay 37 varshe asun mala ek 12 varshanchi mulagi aahe. Aata mi dusarya mulacha vichar karat aahe to yogya aahe ka ? maze 1 mahinyapurvi abortion zale aahe.

1 उत्तर
Answer for dusare mul answered 7 years ago

स्त्रीचे वय तिशीच्या पुढे जर असेल तर गर्भधारणा, गर्भाचा विकास, बाळंतपण यांमध्ये अनेक अडचणी किंवा धोके असू शकतात असे डॉक्टर सहसा सांगतात. तुम्हालाही तसा सल्ला त्यांनी दिलाचा असेल. नसेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोला. त्यांचा सल्लाच तुम्हाला निर्णय घेण्यात मदतीचा ठरू शकतो. ३७ व्या वर्षी मूल झाल्याच्या आणि मूल नॉर्मल असल्याच्या अनेक घटना तुम्हाला आसपास दिसतील पण रिस्क आहेच.

तुमची मुलगी १२ वर्षांची आहे असे तुम्ही म्हणालात. तिच्याशी या बद्दल संवाद साधा, तिला विश्वासात घ्या. त्यात काही अडचण येणार नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 4 =