प्रश्नोत्तरेमुलींच पण मुलासरखे शूट होते का

2 उत्तर

योनी स्वच्छ रहावी म्हणून स्त्रीच्या योनीमध्ये नेहमीच थोडासा ओलसरपणा असतो. सेक्सची इच्छा झाल्यावर हा स्राव वाढतो आणि तो संभोगादरम्यान वंगण/लुब्रीकंट म्हणून काम करतो.

मात्र मुलांना जसं वीर्यपतन(तुमच्या भाषेत शूट) झाल्यावर लैंगिक समाधान मिळते तसे मुलींचे/स्त्रियांचे असतेच असे नाही. याचाच अर्थ जास्त स्राव वाढला म्हणजे लैंगिक सुखाचा परमोच्च क्षण(orgasm) गाठला असे म्हणता येत नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 13 =