प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsEka vidhva bai barobar bina condom sex kela tar kahi problem nahi na hot

Eka vidhva bai barobar bina condom cha sex kelyvar kahi dhoka nahi na

1 उत्तर

‘प्रोब्लेम’ आहे. विना कंडोम संबंधातून गर्भधारणेचा आणि लिंग सांसर्गिक आजारांचा धोका संभवतो. मग लैंगिक संबंधातील जोडीदार विधवा, परित्यक्ता, विवाहित किंवा आणखी कोणीही असू देत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 20 =