1 उत्तर
टायफॉईड हा साल्मोनेला टायफी (Salmonella typhi) हे जीवाणू रक्त आणि आतड्यांमध्ये वाढ झाली की होते. टायफॉइड चा संसर्ग टायफॉइड झालेल्या व्यक्तीच्या विष्ठेमुळे दूषित झालेले अन्न किंवा पाणी पोटात गेल्याने होतो. याचाच अर्थ टायफॉइडचे जीवाणू आतडे तसेच विष्ठेमध्ये असतात. त्यामुळे गुदद्वार (Anus) चाटले असता विष्ठेतील जीवाणू पोटात जाऊन संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपले उत्तर प्रविष्ट करा