नाही. गरजेचे नाही. मुलींच्या योनीमध्ये एक अस्तर असते जे लिंग योनीत गेल्याने फाटू शकते. ज्यामुळे दुखून थोडा रक्तस्त्राव होऊ शकतो. पण जरुरी नाही की हा पडदा पहिल्या लैंगिक संबंधांच्या वेळीच फाटेल. सायकल चालवणे, पाळणे किंवा पोहणे अशा कृतीमुळेही हे अस्तर फाटू शकते. शरीर संबंधांच्या वेळी असे झाले तर डॉक्टरांकडे जाणे उचित.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://letstalksexuality.com/question/first-time-sex-kelyavar-blood-yetech-ka/
https://letstalksexuality.com/question/blood-ka-yate-first-sex-kelavr/