first time sex

998
Vaishali Patil asked 6 months ago

Maze age 28 ahe(female). navin lagna zale ahe. Lockdown mule honeymoon la nahi jau shaklo. Sex chi feeling continuous yete. Me v maza navra faqt kiss karto. Me navryala sangiltle ki sex karuya. To mhnala first tym sex krtana pain hote n screaming . So first sex ghari krayla nako coz ghari khup lok astat. Sex che feelings control kase karu. Please guide.

1 Answers
let's talk sexuality answered 6 months ago

आता जाऊ शकता की मधुचंद्राला …. आता सगळं सुरु झालेलं आहे की….

राहिला प्रश्न त्रास व्हायचा तर, प्रत्येकाला त्रास होईलच असे काही नसते. योनीपटल जर फाटलेले नसेल तर ते फाटल्याने त्रास होऊ शकतो.

अन ब-याच वेळा पहिली वेळ असते, संकोचले पण असू शकते, घरात खूप लोक आहेत तर घरात कसं करावं असा मानसिक दबाव असू शकतो. कम्फर्टेबल वाटत नसावं हे मान्यच. अशा परिस्थितीत त्रास होऊ शकतो.

तुम्ही आता बाहेर पडू शकता, तसेच घरात लोक नसतील तेव्हा प्रयत्न करु शकता. किंवा हस्तमैथुनाचा पर्याय आहेच की. आपल्या हाताने वा जोडिदाराला सांगुन आनंद घेऊ शकता. आता ऑनलाईन लैंगिक खेळणी (sex toys) मिळतात, ती मागवु शकता.

पर्याय खूप आहेत, तुम्ही स्वत: शोधले तर आणखी सापडतील ही.

खूप शुभेच्छा!!