Foreskin

212
Samir asked 2 weeks ago

Condom सहित sex करताना Penis वरील Foreskin मागे आेढून Condom घालावा लागतो तर Condom न वापरता Sex करताना Foreskin मागे आेढावी की नको? त्याने Sex करताना काही फरक पडेल? Foreskin मागे घेताना जरासा त्रास होतो, ती अगदी सहज मागे जात नाही.

1 Answers
let's talk sexuality answered 2 weeks ago

सेक्स करताना तुमचा अनुभव काय आहे? बहुतेकदा सेक्स करताना आपोआप ही त्वचा मागे जाते. नाही गेली तरी अडचण नाही. पण तुम्हाला त्रास होण्याची शकयता नाकारता येणार नाही.

जर निरोध नाही वापरला तर निरोध वापरल्याने जे फायदे मिळतात जसे की hiv/aids, लिंगसासर्गिक आजारापासुन संरक्षण, गर्भधारणा न होणे हे मिळणार नाहीत.

सुरुवातीला ही त्वचा मागे जायला त्रास होतो काही जणांना पण नंतर सवयीने हा त्रास कमी होतो. पण तुम्हाला हा त्रास जर ब-याच काळापासून असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही उत्तम.