Garbhashay asked 7 years ago

Garbhashay kadhalyananter sex bhavanevar parinam hoto ka? Doctor manatat ki garbhashay mukh na kadata gabhashay kadale tar parinam hot nahi he khare aahe la?

2 उत्तर
Answer for Garbhashay answered 7 years ago

याविषयी अनेक मत मतांतरे दिसून येतात. काही अभ्यासांतून गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेनंतर लैंगिक आयुष्यावर सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम झाले असल्याचे दिसून आले आहे. गर्भाशयाची शस्त्रक्रिया तीन प्रकारे केली जाते आणि त्यातलाच एक म्हणजे गर्भाशयाचे तोंड न काढता केली जाणारी शस्त्रक्रिया. गर्भाशयाची शस्त्रक्रिया कोणत्या प्रकारे केली जाते यावर लैंगिक सुख अवलंबून असते मानले जाते. मात्र काही अभ्यासांतून गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेचा प्रकार आणि शस्राक्रियेनंतरचे लैंगिक सुख याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही असेदेखील दिसून आले आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 3 =