1 उत्तर
बाळाच्या बाबतीत झालेल्या घटनेचा आणि गर्भधारणेचा काहीही संबंध नसावा. काही स्त्रियांना बाळंतपणानंतर बाळ अंगावर पित असेल तर मासिक पाळी नियमित होण्यासाठी २ वर्षेदेखील लागू शकतात. अन्यथा अनेक जणींना साधारणपणे बाळपणानंतर मासिक पाळीचक्र पुन्हा सुरु होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागतो. तुमच्या उदाहरणामध्ये मासिक पाळी अनियमित होण्याची तशी काही कारणं दिसत नाहीत. त्यामुळं योग्य विश्लेषणासाठी प्रत्यक्ष स्त्री रोग तज्ञांचा सल्ला जास्त फायदेशीर राहील.
आपले उत्तर प्रविष्ट करा