1 उत्तर
गर्भधारणा नको असेल तर आणीबाणीचा उपाय म्हणून पहिल्या एक-दोन दिवसात घेण्याच्या अनेक ब्रांड च्या गर्भ निरोधक गोळ्या (emergency contraceptives) बाजारात उपलब्ध असतात. पण त्या नेहमी घेणं धोकादायक आहे. अधिक सविस्तर माहितीसाठी खालील लेख वाचा.
आपले उत्तर प्रविष्ट करा