कुठलाही पदार्थ खाण्यामुळे गर्भधारणा होत नाही तर स्त्रीबीज आणि पुरुषबीजाच्या मिलनामधून गर्भधारणा होत असते. असा कोणताही विशेष पदार्थ नाही ज्यामुळं गर्भधारणा होईल. गरोदरपणासाठी तुमचं शरीर सुदृढ असणं फार महत्वाचं असतं आणि सुदृढ शरीर करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायामाची गरज असते.