Gay sex asked 8 years ago

Me lahan aslyapasun hostel made rahto mala parents nahiyet mala mulinpeksha mule khup aavdtat tyanchyashi sex karnyachi khup iccha hote pan mule mala chidvtat ki tu mulinsarkha vagto bolto chalto ,mala khup vait vatte mala nakki samjat nahiye me kon aahe yababtit konashi bolaychi bhiti vatte plz margdarshan kara

1 उत्तर
Answer for Gay sex answered 8 years ago

एखाद्या व्यक्तीचं शारीरिक लिंग एक त्याचा लिंगभाव विरुद्ध लिंगाचं असू शकतं. काही वेळा मुलग्यांना ते लहानाचे मोठे होत असताना सातत्याने असं वाटतं की, ते मुलगी आहेत. म्हणजेच त्यांचे शरीर मुलग्यांसारखे असतं (लिंग, वृषण इ.) मात्र मानसिक घडण मुलींची असते. शारीरिकदृष्ट्या तो मुलांसारखा आणि मानसिकदृष्ट्या त्यांचं भावविश्व स्त्री सारखं असतं. प्रत्येकाचा लिंगभाव नैसर्गिक असतो. यातही काहीही गैर नाही. तुमची शारीरिक घडण पुरुषाची असेल आणि तुम्ही स्त्री आहात असं तुम्हाला वाटत असेल तर त्यात काहीही गैर नाही. तुमच्या मनामध्ये लिंगभावाविषयी काही शंका असतील तर ‘ समपथिक ट्रस्ट, पुणे. 020-6417 9112’ येथे अवश्य संपर्क करा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 1 =