Gay sex

619
Gay Sex asked 1 month ago

माझं वय 24 वर्ष आहे तर मित्राचे वय 23 वर्ष आहे. आम्ही अगदी लहानपणापासून मित्र आहोत. मी Straight आहे मला मुली आवडतात तर तो Bisexual आहे काही दिवसांपूर्वी त्याने माझ्या कडे Gay sex ची मागणी केली . मी आधी विरोध केला पण नंतर Convince झालो.मला पण एकदा Experience घ्यायचा आहे. तर Gay sex करु की नको? आणि केला तर काय काळजी घेऊ. कारण दोघांनाही याआधी Gay sex केलेला नाही. पुढे जाऊन माझ्या वैवाहिक आयुष्यात काही problem तर होणार नाही ना?? मला काळजी वाटत आहे. कृपया लवकरच मार्गदर्शन करावे

1 Answers
let's talk sexuality answered 1 month ago

जर तुमची इच्छा असल्यास काहीच अडचण नाही. अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही पण संबंध करताना निरोधचा वापर करा. वंगण म्हणून के वाय जेली वापरू शकता. मुखमैथुन करणार असाल तर Dental Dam वापरू शकता. https://letstalksexuality.com/dental-dam/

पुढे वैवाहिक आयुष्यात नक्की काय होईल असं वाटतंय? सविस्तर लिहिलं तर आम्ही सविस्तर लिहू शकू …