GAY SEX KRTANA PREGNANT

433
1 Answers
let's talk sexuality answered 1 month ago

तुम्हाला आधी काही गोष्टी समजुन घ्याव्या लागतील, आधी गर्भधारणा कशी होते याबाबत माहिती घेण्यासाठी सोबतची लिंक पहा. https://letstalksexuality.com/conception/
यावरुन तुम्हाला हे लक्षात आलं असेलच की, मुल होण्यासाठी गर्भाशय हवं असतं अन ते पुरुषांकडे असतं का? तर नाही… ते महिलांकडे असतं, म्हणुन पुरुष मुलांना जन्म नाही देऊ शकत. राहिला प्रश्न समलैंगिक पुरुष जोडप्यांचा तर सेक्स करताना गुदामध्ये वीर्यस्स्खलन होत असल्याने, गुदाच्या पुढे गर्भाशय नाही तर आतडे असते.
गर्भाशयाची रचना कशी असते हे समजुन घेण्यासाठी https://letstalksexuality.com/female-body/ ही लिंक पहा.
अन महत्वाचे हे ही ध्यानात घ्या की गुदामैथुन करताना शक्यतो निरोधचा वापर करणे गरजेचे असते.