Gay sex mmnje kay asked 7 years ago

2 उत्तर
Answer for Gay sex mmnje kay answered 7 years ago

पुरुषांनी पुरुषांशी लैंगिक संबध ठेवणे याला गे सेक्स असे म्हणतात. काही व्यक्तींना समलिंगी व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटू शकतं आणि यात चुकीचे असे काहीच नाही. हे अगदी नैसर्गिक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 1 =