समलिंगी लैंगिक कल (ओरिएंटेशन) असलेल्या पुरुषांना गे म्हणतात तर समलिंगी लैंगिक कल असलेल्या स्त्रियांना लेस्बियन म्हणतात. गे पुरुषांना इतर पुरुषांप्रमाणे लिंग असते. गे पुरुष आणि पुरुष यांच्यात लैंगिक कल सोडला तर काही फरक नसतो. पण गे पुरुषांना आपली लैंगिकता व्यक्त कारणं, ती उघडपणे स्वीकारता येणं आणि समाजाने ती स्विकारणं आजही आपल्या इथे शक्य नाही ही खरी समस्या आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा. आपल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे इथे मिळेल. .
https://letstalksexuality.com/category/its-perfectly-normal/