प्रश्नोत्तरेGharatlya vyaktibaddal physical attraction

I am 17 year old boy..jevha gharatlya vyaktibaddal physical attraction hota teva swatala kasa tyapasun lamb thevave…pls help me

1 उत्तर
Answer for How to protect ourself answered 8 years ago

शारीरिक आकर्षणाबद्दल स्वतःला दोष देऊ नका. आकर्षण वाटणे नैसर्गिक आहे. तुम्हाला याविषयी समजते आहे आणि तुम्ही विचार करताय, प्रश्न विचारताय हे महत्वाचे. आपल्या शरीरामध्ये एक मन वसते आहे त्या मनामधल्या आशा, आकांक्षा, भीती, वेदना या भावना येणं स्वाभाविक आहे.  आपण एक व्यक्ती आहोत म्हणून स्वतःचा आदर करा.  ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे म्हणून तुम्ही तिचा आदर करा. आकर्षण वाटणं आणि प्रत्यक्ष कृती करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 18 =