प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsप्रेयसीला अजीबात सेक्स मधे इच्छा नाही. काय करावे?
1 उत्तर

उत्तर अगदी सोपं आहे. तिच्या इच्छेला मान द्या. सेक्स ही आनंदाने, एकमेकांच्या संमतीने करण्याची बाब आहे. तिच्यावर तुझं प्रेम आहे का? असेल तर इमोशनल नातं घट्ट करण्याकडे जास्त लक्ष दे. बाकी सगळं एन्जॉय करायला सार आयुष्य पडलं आहे. तुम्ही दोघं मनानी जवळ आलात आणि तिची इच्छा, तयारी असेल तेव्हा सेक्स जास्त आनंददायी होऊ शकेल असं वाटतं. मनात इच्छा नसताना, प्रियकराच्या दबावाखाली सेक्स करण्याचा अनुभव मुलींसाठी खरंच चांगला नसतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 0 =