1 उत्तर
हस्तमैथुन करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. स्वतःच्या शरीराला स्पर्श करून लैंगिक सुख मिळवण्याच्या क्रियांना हस्तमैथुन म्हणतात. हस्तमैथुनामध्ये लैंगिक अवयवांना स्पर्श करणे, कुरवाळणे किंवा घासणे या क्रियांचा समावेश होतो. या स्वाभाविक क्रिया आहेत. मुलं-मुली, स्त्री-पुरुषही हस्तमैथुन करतात. जोपर्यंत स्वतःला दुखापत होत नाही किंवा रोजच्या कामात अडथळा येत नाही तोपर्यंत हस्तमैथुनात काही धोका नाही.
आपले उत्तर प्रविष्ट करा