प्रश्नोत्तरेCategory: Public Questionshastmaithun jast kela tar kiti vela karava? kiti divasala karava?
1 उत्तर

दिवसातून कितीवेळा हस्तमैथुन करावं याचं कोणतही प्रमाण उपलब्ध नाही. तुमच्या दैनंदिन कामांमध्ये अडथळा येवू नये याची काळजी घेवून तुम्हाला आनंद मिळेल तितक्यावेळा हस्तमैथुन करणं योग्य असतं. जर सतत मनामध्ये सेक्सविषयी विचार येत असतील आणि त्यामुळं सारखं हस्तमैथुन करावं लागत असेल तर इतर कामांमध्ये मन रमवा किंवा मानोसपचार तज्ञांची मदत घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 6 =