प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsHastmaithun kartana viry padu n dene yogy ahe kaa

Hastmaithun kartana viry padu n dene yogy ahe kaa

swati shinde replied 7 years ago

Laganaadhi sharirik sambadh jhale ani lagn dusrya vyaktishi jhale tr tyala kalu shakel ka tyabaddal

1 उत्तर
Answer for hastmaitun answered 8 years ago

हस्तमैथुन करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे.  हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही.  पुरुषाचा लैंगिक सुखाचा परमोच्च क्षण(orgasm) हा वीर्यस्खलन असतो. तो हस्तमैथुन किंवा लैंगिक संबंध दोन्हीमधून येऊ शकतो. त्यामुळे हस्त्मैथुनाच्या वेळी वीर्य बाहेर पडणे स्वाभाविक आहे आणि त्यात कोणताही धोका नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 4 =