hastmaithunache parinam asked 8 years ago

me geli 4 varshe hastmaithun karat ahe maz vay ata 20 ahe ttr ata jya veli me hastmaithun karto tyachya dusrya divshi digestive system bighdte ani mla sardi houn khup shinka yetat tasech maza hairfall sudha hot ahe he sarv hastmaithunachech parinam ahet ka????yavar kahi upay ahet ka?? sir pls guide me

gorakh replied 8 years ago

मुलगी होण्यासाठी काय करावे ?

I सोच replied 8 years ago

गर्भधारणा होण्याच्या आधी किंवा प्रसूतीपूर्वी गर्भाचे लिंग निवडीस कायद्याने गुन्हा आहे. मग ती निवड मुलाच्या गर्भाची असो किंवा मुलीच्या.

1 उत्तर
Answer for hastmaithunache parinam answered 8 years ago

हस्तमैथुनाबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. हस्तमैथुनामुळं hair fall होत नाही. हस्तमैथुन ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. याचे कोणतेही वाईट परिणाम शरीरावर होत नाही. तुम्हाला सर्दी आणि पचनाचा त्रास असेल तर त्यासाठी तुमच्या फॅमिली डॉक्टरांना भेटा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 1 =