प्रश्नोत्तरेCategory: Public Questionshastmaitunane lingacha akar lahan hoto ka
1 उत्तर

नाही. हस्तमैथुनामुळं लिंगाचा आकार कमी होत नाही. हस्तमैथुनाबद्दल असलेल्या अनेक गैरसमजांपैकी हा एक गैरसमह आहे. हस्तमैथुन ही एक सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुन करताना लैंगिक अवयवांची स्वच्छता बाळगणं फार महत्वाचं आहे. तसंच टोकदार किंवा इजा करतील अशी उपकरणं किंवा वस्तूंचा हस्तमैथुन करताना वापर टाळावा. तुमच्या दैनंदिन कामांमध्ये अडथळा येणार नाही याची काळजी घेऊन हस्तमैथुन करण्यात काहीही वाईट नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 4 =