प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsHiv zalela women sobat condom laun sex kela tar hiv hoto kaya

Hiv zalela women sobat condom laun sex kela tar hiv hoto kaya

1 उत्तर

कंडोम हा एच.आय.व्ही किंवा इतर लैंगिक आजार पसरू नयेत म्हणून वापरला जातो हे जरी खरं असलं तरी हे १०० टक्के सुरक्षित माध्यम नाही. चुकीच्या पद्धतीने वापरलेला कंडोम, किंवा निकृष्ट दर्जाचा कंडोम संभोग काळात फाटू शकतो, निसटू शकतो किंवा योनीच्या आतच राहू शकतो. त्यामुळे कंडोमच्या वापरास ‘सुरक्षित’ नव्हे तर ‘तुलनेने सुरक्षित’ पर्याय असे म्हंटले जाते. तरीही कंडोमचा सातत्याने आणि अचूक वापर केल्यास धोका खूप कमी प्रमाणात कमी होऊ शकतो. म्हणूनच कंडोम कसा वापरावा याचे अचूक आणि शास्त्रीय ज्ञान प्राप्त केले पाहिजे. समोरच्या व्यक्तीला जर एच.आय.व्ही किंवा इतर लैंगिक आजार असतील संभोग टाळणेच जास्त योग्य.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 14 =