प्रश्नोत्तरेNightfall मध्ये किती विर्य बाहेर पडते ? सर्व की थोडे ?

Nightfall मध्ये किती विर्य बाहेर पडते ? सर्व की थोडे ?

1 उत्तर

लिंगातून एका वेळी साधारणपणे २ ते ५  मि. ली. म्हणजेत जवळ जवळ एक  छोटा चमचाभर वीर्य बाहेर येतं. पुरुषाच्या वीजकोषात सतत पुरुष बीजं म्हणजेच शुक्राणू तयार होत असतात आणि वीर्यही सतत तयार होत असतं. आणि वीर्य तयार झालं की ते बाहेर पडत असतं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 12 =