प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsHow to improve penis size & length?

My penis length is very small. (only 4 inch) How to improve my penis length and size?Please sir, Give me answer. Please…

2 उत्तर

तुम्हाला लिंग मोठं असावं असं का वाटतंय्?
प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. साधारणपणे लिंग शिथिल असताना ते ६ ते १३ सेंटीमीटर लांब असतं तर ताठ झाल्यावर त्याची लांबी ७ ते १७ सेंटीमीटर एवढी असू शकते. साधारणपणे लिंगाची लांबी १२ सेंटीमीटर असते.
लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. लिंग छोटं असलं तरी लैंगिक सुख मिळू शकतं.
लिंगाचा आकार वाढवण्याचा कोणताही उपाय नाही. त्यामुळे जे आहे त्यात काही वावगं नाही. टेन्शन सोडून द्या…

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 15 =