तुमचा स्पर्म काऊंट कमी आहे हे तुम्हाला नक्की कसं कळलं याबद्दल प्रश्नामध्ये काहीही माहिती नाही. त्यामुळं तुम्हाला असं सुचवित आहोत की, स्पर्म काऊंट कमी आहे असं जर डॉक्टरांनी सांगितलं असेल तर डॉक्टरच पुढील उपचार सांगू शकतील. त्यामुळं प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला फायदेशीर राहील.