प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsi am 18 years boy,first time me13 cha astana hastamaithun kela hota

teva shukra(chik) he snigddha/ghatta & chikat asa yet asaycha pan nantr jeva ata sarkha hasta…..karat asto teva te chik khup paatal& gathiyukt yetey. yamule pudhe jaun kahi tras tr honar nahi na.he pn sanga hastamathun kelyavar chik he kase baher padayla have,swaroop,praman,chikatpana,etc….plz sanga

2 उत्तर

हस्तमैथुन केल्यावर किती वीर्य बाहेर पडायला पाहिजे याचं प्रमाण प्रत्येकाचं सारखं नसतं. जर तुम्ही दिवसातून २-३ वेळा हस्तमैथुन करुन वीर्यपतन करत असाल तर वीर्याचं प्रमाण कमीच राहील. तुम्ही दोन दिवसातून एकदा हस्तमैथुन करत असाल तर वीर्याचं प्रमाण नक्कीच जास्त राहिल. शिवाय वीर्यामधील शुक्राणूंची संख्यादेखील जास्त असेल. वीर्यामधील पारदर्शक चिकट पदार्थ हा संभोग सुखकर होण्यासाठी बाहेर येत असतो. याला इंग्रजीमध्ये लुब्रीकंट(वंगण) असं म्हणतात. हा चिकट पदार्थ तुमच्या लैंगिक उत्तेजनेशी निगडीत असतो. तुम्ही लैंगिकदृष्ट्या जास्त उत्तेजित झाला असाल तर असा चिकट पदार्थ जास्त प्रमाणात येतो. त्यामुळं काळजी करण्याचं काही कारण नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 15 =