i can't control asked 9 years ago

Maze ling  porn kiva mulinche nude photo pahile ki tathar hote
Ani thoda  vela nanntar  mazya linga  madhun chikat panya sarkha sarv baher yeto . ha Kay azar ahe  ka he asech hote. Ani maze friends bindhas porn mulinche nude photo bindhas  bagtat pan mi ekhada photo pahila tari  maze ling  lagech tathar hote. Mala mazya bhavana  controlach hot nahi

He ase ka hote  ha kahi ajar ahe  ? Thanks

2 उत्तर
Answer for i can't control answered 9 years ago

लैंगिक भावना उद्दीपित झाल्यावर लिंग ताठर होणे ही नैसर्गिक क्रिया आहे. तसंच त्यामधून तू सांगितल्याप्रमाणे पाण्यासारखा येणारा चिकट स्त्राव हा देखील नैसर्गिक आहे. यालाच वीर्य असं म्हणतात. वीर्य बाहेर येणं हा काही आजार नाही. पुरुषाच्या वृषणांमध्ये अंडकोष आणि वीर्यकोष असतात. अंडकोषांमध्ये पुरुष बीजे किंवा शुक्राणू तयार होतात आणि वीर्यकोषामध्ये वीर्य तयार होते. वयात येताना किंवा त्यानंतरही काही काळ मनात लैंगिक भावना आल्या की लिंग ताठर होते आणि त्यातून वीर्य बाहेर येते. मात्र हळू हळू त्यावर ताबा येतो. हा आजार नाही त्यामुळे त्याबाबत घाबरण्याचं काही कारणच नाही. 
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 3 =