1 उत्तर
एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण असण्यात, तशी भावना, ओढ जाणवण्यात काही वावगे नाही.
तुम्हाला स्वतःला ही भावना व्यक्त करण्यातून काय साध्य करायचे आहे या सर्वांचा विचार करून निर्णय घ्या. जरी तुम्ही तुमची भावना व्यक्त केली तरी समोरील व्यक्तीच्या इच्छा, संमती आणि मतांचा आदर असावा. तुमच्यामुळे कुणाला त्रास तर होत नाही ना? तुमच्या कुठल्याही कृतीमधून तुम्ही कुणावर लैंगिक अत्याचार तर करत नाहित ना याचीही काळजी घेणे तितकेच जरुरी आहे.
आपले उत्तर प्रविष्ट करा