1 उत्तर
ज्यावेळी रक्तनातेंसंबंधाने असलेल्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवले जातात त्याला इंग्रजीमध्ये Incest(इन्सेस्ट) असं म्हणतात. जसं आई, बहीण, भाऊ किंवा वडील अशा रक्तनातेसंबंधाने एकत्र असलेल्या व्यक्तींनी लैंगिक कृती केली तर त्याला इन्सेस्ट नातेसंबंध म्हणू शकतो. भारतामध्ये याच्या विरोधात विशेष असा कायदा नाही मात्र पीडित व्यक्ती अल्पवयीन असेल तर कारवाईसाठी बाल लैंगिक शोषणाचा कायदा वापरता येवू शकतो. प्रत्येक धर्मानुसार याची बंधनं वेगवेगळी आहेत.
आपले उत्तर प्रविष्ट करा