प्रश्नोत्तरेInnerwear difference
Innerwear difference asked 9 years ago

Hi,
Mala hya site chi khup madat hote tya mule me ithe mazi ek shanka/prashna vicharte.
Me kahi diwsanpurvi chukine slips chya aivaji banyan (men’s) ghatla. Chukine ghatla tari mala tyat khup comfirtable vatla so maze prashna ase ahet:

  1. Exact difference between Slips and Banyan
  2. What if girl wears Banyan instead of slips? Will it have any adverse effect
  3. He khup vichitra vatel ka ki mulgi banyan ghalte.
1 उत्तर
Answer for Innerwear difference answered 9 years ago

हे अजिबातच विचित्र नाही. आपल्याला काय घालून छान वाटतं ते आपण स्वतःच ठरवायला पाहिजे. तुम्हाला बनियन घालायला आवडलं असेल तर घालायला काय आणि कोणाची हरकत असणार? स्लिप जास्त पातळ असते, तिचे पट्टे बारीक असतात. ड्रेसच्या आतून ती दिसू नये अशी अपेक्षा असते. मात्र तुम्ही स्लिपच घातली पाहिजे असं काही नाही. तुम्हाला जे चांगलं, कम्फर्टेबल वाटतं ते बिनधास्त घाला. असे छोटे छोटे निर्णय घेऊन टाकायचे. त्यातूनच आपण आपल्यावरची काही विनाकारण असणारी बंधनं मोडू शकतो.
तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल थँक्स. तो वाचून तुमच्यासारख्या इतर मुलींनाही त्यांच्या मनातल्या शंका विचारायचं धाडस येईल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 0 =