प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsउन्हाळ्यात कोणते अंडरवेअर वापरावेत ?

सध्या उन्हाळा चालू झालाय आणि ह्या उन्हाळा मध्ये महिला वेगवेगळ्या प्रकार चे panty वापरतात त्यामुळे उन्हाळा मधे फंगल infection aniआणि इतर आजार उद्भवतात तर मला असे विचारायचे आहे की उन्हाळा mdhe महिलांनी कोणत्या प्रकारचा panty वापरल्या पाहिजेत फोटो सहित माहिती मिळाली तर उत्तम होईल

आणि तसेच पुरुषांनी कोणत्या प्रकारचीं underwear उन्हाळा मधे वापरली पाहिजे ते पण सांगा  thank you teteamteteamthank

hank hankteamteamteam

1 उत्तर
Answer for Innerwears answered 1 year ago

उन्हाळ्यामध्ये घाम येऊन जांघेमध्ये, काखेत, स्तनांच्या खालच्या बाजूला किंवा लैंगिक अवयवांच्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होऊ शकते. सिनथेटीक किंवा त्यापदधतीच्या इतर कपड्यांपासून बनलेले अंडरवेअर वापरल्यामुळे घाम शोषला जात नाही व त्या जागी ओलावा बराच काळ टिकून राहतो. ज्यामुळे तिथे जंतूच्या वाढीस पोषक वातावरण मिळते. त्यामुळे स्त्री व पुरुष दोघांनीही कॉटन पासून बनलेले अंडरवेअर वापरावेत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 20 =