1 उत्तर
जवळपास नाही. ओरल सेक्स मधून एच आय व्ही ची लागण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. पण जर मासिक पाळी चालू असेल आणि रक्त तोंडात गेले तर किंवा तोंडात फोड आहेत, व्रण किंवा चट्टे आहेत, हिरड्यांमधून रक्त येत असेल तर विषाणू ची लागण होण्याची शक्यात असू शकते. एच आय व्ही ची लागण होण्याची शक्याता जरी कमी असली तरी इतर लिंग सांसर्गिक आजार मात्र होऊ शकतात.
आपले उत्तर प्रविष्ट करा