1 उत्तर
नाही. पहिल्या शरीर संबंधांच्या वेळी मुलीच्या योनीमार्गात असलेला एल नाजूक पडदा (हायमेन)फाटून थोडासा रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. हा पडदा धावणे, सायकल चालविणे ई. मुळे सुद्धा फाटू शकतो. त्यामुळे प्रत्येक मुलीला हा रक्तस्त्राव होईलच असे नाही. पहिल्या संबंधांच्या नंतर दोन वर्षांनी संबंध आल्यानंतर रक्तस्त्राव होण्याची आवश्यकता नाही. तसे झाले असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आपले उत्तर प्रविष्ट करा