kandam nahi laval tar kay hot asked 7 years ago

1 उत्तर

कंडोमचा मुख्य वापर नको असणारी गर्भधारणा टाळणं, संसर्गजन्य रोगांपासून आणि एच.आय.व्ही/एड्स पासून बचाव करण्यासाठी होतो. कंडोम न वापरल्यामुळं वरील गोष्टींचा धोका वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं प्रत्येकाचं कंडोम वापरण्याचं कारण वेगवेगळं असू शकेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 9 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी