प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsKissing केल्याने काही समस्या येतात का..? काही रोग होण्याची शक्यता

1 उत्तर

फक्त किस केल्याने किंवा चुंबन घेतल्याने काही लैंगिक आजार किंवा  एच. आय. व्ही  होत नाही.  एच. आय. व्ही असणाऱ्या   व्यक्तीला किस केल्याने देखील  लैंगिक आजार होण्याचा धोका नाही. मात्र, एच. आय. व्ही बाधित व्यक्ती व तिचे चुंबन घेणारी व्यक्ती दोघांच्याही ओठांना अथवा तोंडात जखम असेल व किस  करताना अथवा चुंबन घेताना रक्ताशी संपर्क आला  तर  एच. आय. व्ही  ची लागण होऊ शकते.  नाही. किस केल्याने लैंगिक आजार होण्याचा धोका नाही. मात्र यापुढे जाऊन लैंगिक संबंध येणार असतील तर कंडोम वापरा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 6 =