प्रश्नोत्तरेCategory: Private Questionkiti vel eka aathavadyat sex karava

1 उत्तर

सेक्स किती वेळा करावा याचे काही विशिष्ट ठरवून दिलेले मोजमाप नाही. हे ज्यांना सेक्स करायचा आहे त्यांनी ठरविण्याची गोष्ट आहे. सेक्स करणाऱ्या व्यक्तींची मर्जी आणि इच्छा मात्र महत्वाची. आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ती ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 8 =