प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsky bdal asto ligamadhai karnych adi ani kelya nantr(gf)

ky badal asto legamadhai sex karny adi ani natar ky madal hoto photot dakhavl tar utam

1 उत्तर

कृपया तुमचा प्रश्न सविस्तर व नेमकेपणाने विचारा. तुमचा प्रश्न आम्हाला नीट समजला नाही . तुम्ही प्रश्नाच्या शेवटी कंसामध्ये (gf) असे लिहिले आहे त्यातूनही  तुम्हाला नेमके काय विचारायचे आहे ते समजू शकले नाही. पुरुषाच्या लिंगामध्ये लैंगिक संबध करण्याआधी आणि केल्यानंतर काय बदल होतो? असे कदाचित तुम्हाला विचारायचे असावे. असे आम्हाला वाटते. लैंगिक संबंधामध्ये  वीर्यपतन हा पुरुषाच्या लैंगिक उत्तेजनाचा अंतिम क्षण आहे. लैंगिकदृष्ट्या उत्तेजित झाल्यानंतर शिस्न ताठ होते आणि वीर्य बाहेर पडेपर्यंत ते ताठ राहते. वीर्यपतन झाले की लिंग नेहमीच्या आकाराएवढे होते. आम्हाला आशा आहे की तुमच्या अपेक्षित प्रश्नाचे उत्तर आम्ही देऊ शकलो. जर नसेल तर कृपया तुमचा प्रश्न सविस्तर व नेमकेपणाने विचारला तर आम्हाला उत्तर देणे सोपे जाईल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 20 =