1 उत्तर
तुम्हा दोघांनाही जी पोझीशन आवडेल ती पोझीशन एकमेकांशी बोलून तुम्ही ठरवू शकता. फक्त तुमचा संकेत जर गर्भधारणा या मुद्द्याकडे असेल तर कुठलीही योनीप्रवेशी पोझिशन योग्यच. तुम्ही थोडी शोधाशोध केली तर योग्य पोझिशन्सची माहिती सांगणारी अनेक पुस्तकं किंवा वेबसाईट्स तुम्हाला सापडतील.
लैंगिक संबंधांच्या आसनांमध्ये साधे आणि फॉरेन असा फरक करण्यात काही अर्थ नाही. इथल्याच मातीतील वात्स्यायनाने लिहिलेले कामसूत्र हे पुस्तक सर्व जगात वाचले जाते. तुम्हीही वाचा..
आपले उत्तर प्रविष्ट करा