प्रश्नोत्तरेCategory: Public Questionslahanpani konitari sexually trass dilyawar mothyapani sex kartana kahi tras hoto ka?

lahanpani konitari sexually trass dilyawar moth yamani sex kartana kahi tras hoto ka?

1 उत्तर
Answer for sex.. answered 8 years ago

योग्य त्या वयात किंवा सज्ञान असताना  तुमच्या परवानगीने केलेला सेक्स हा शरीराला आणि मनाला आनंद देणारा असतो. लहानपणी जर लैंगिक अवयवांना जखम किंवा इजा केली नसेल तर मोठ्यापणी सेक्स करताना शारीरिक त्रास होत नाही. लहानपणी झालेल्या लैंगिक छळामुळं कदाचित सेक्सविषयी मनात भिती, राग किंवा किळस तयार होवू शकते. पण सर्वांना होईलच असंही नाही. वयानुरुप त्याची तीव्रता कमी देखील होत जाते. आयुष्यात अशा अनेक वाईट घटना घडत असतात. कदाचित त्यांना त्यावेळी विरोध करणं शक्य होत नाही. नंतर मनात त्याची सल राहते. जर तुमच्या मनामध्ये अशी सल असेल तर जवळच्या व्यक्तीशी बोला, हलकं वाटेल .

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 0 =